[Marathi] - Chintansutre, Rashtrarushinchi Amrutvachane  चिंतनसूत्रे, राष्ट्रऋषींची अमृतवचने

[Marathi] - Chintansutre, Rashtrarushinchi Amrutvachane चिंतनसूत्रे, राष्ट्रऋषींची अमृतवचने

Written by:
Dr. Sharad Kunte
Narrated by:
Prashant Jadhav
A free trial credit cannot be used on this title

Unabridged Audiobook

Ratings
Book
Narrator
Release Date
December 2023
Duration
12 hours 38 minutes
Summary
The skilled organizers involved in RSS work offer occasional inspirational thoughts to promote social harmony, personal responsibility, and expertise among active participants. These thoughts act as a source of motivation, dispelling frustrations and renewing energy during action. Guiding principles like Hindutva, societal well-being, national progress, and sustainable development serve as enlightening ideals across various topics. These contemplative principles, often more impactful than lengthy speeches, provide valuable insights and form a basis for effective communication. Dr. Sharad Kunte, in his book, provides practical analyses and numerous examples, ensuring readers not only understand but deeply internalize these ideas. By contextualizing phrases, offering concise meanings, and relevant examples, the author facilitates profound understanding and acceptance, enabling readers to embrace these principles wholeheartedly.

समाजामध्ये समरस होण्यासाठी, आत्मीय भाव निर्माण होण्यासाठी कुशल संघटक म्हणून कार्यरत असताना कधी ही चिंतनसूत्रे प्रेरणा देतात तर कधी काम करत असताना वैयक्तिक निराशेची भावना दाटली तर पुन्हा उर्जा देतात. हिंदुत्व, समाज, राष्ट्र, शाश्वत विकास अशा अनेक विषयांवर दिशादर्शक सूत्र ह्या चिंतनातून मिळते आणि म्हणूनच प्रत्येक स्वयंसेवकासाठी त्यांचे कायमस्वरूपी स्मरण आवश्यक ठरते. बरोबरीनेच जाहीररित्या बोलत असताना अनेक वेळा खूप मोठ्या भाषणापेक्षा ह्यातील मोजके एखादे वचन श्रोत्यांना सुयोग्य अर्थ सांगून जाते, बोलण्याला आधार देते. अशाच चिंतनसूत्रांचे व्यावहारिक विश्लेषण लेखक डॉ. शरद कुंटे ह्यांनी अनेक उदाहरणे देऊन ह्या पुस्तकात केले आहे. प्रत्येक वचनाचा त्यावेळचा संदर्भ, त्याचा थोडक्यात अर्थ आणि त्यासोबत एखादे समर्पक उदाहरण अशी खिळवून ठेवणारी ही मांडणी आहे. ह्यातून वाचकांना अधिक चांगला अर्थबोध आणि अंगीकार होईल ह्याची खात्री आहे.
Browse By Category
1 book added to cart
Subtotal
$4.00
View Cart